• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home मनोरंजन

अभिनेत्री पायल व क्रीडा पटू संग्रामने हातावर एकमेकांचे नाव लिहिले

गावमत by गावमत
July 9, 2022
in मनोरंजन
0
अभिनेत्री पायल व क्रीडा पटू संग्रामने हातावर एकमेकांचे नाव लिहिले
0
SHARES
7
VIEWS

आग्रा

अभिनेत्री पाटील व क्रीडा पटू संग्राम यांच्या चर्चा नेहमी होत असतं आणि आता शेवटी अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अखेर अभिनेत्री पायल रोहतगी बॉयफ्रेंड आणि कुस्तीपटू संग्राम सिंहसह विवाहबंधनात अडकली आहे. आग्रा येथे दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केले. दुपारी 2 वाजता दोघांनी सप्तपदी घेतल्या. पायल आणि संग्राम यांनी लग्नाआधी 850 वर्षे जुन्या एका मंदिरात पूजा केली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर पायलचा मेंदी सोहळा पार पडला. यावेळी सुंदर मेंदी तिच्या हातावर लावण्यात आली.विशेष म्हणजे ज्या प्रमाणे पायलने संग्रामचे नाव स्वतःच्या हातावर लिहून घेतले अगदी त्याप्रमाणे संग्रामनेसुद्धा पायलचे नाव स्वतःच्या हातावर लिहून घेतले. या सेरेमनीसाठी पायलने सुंदर अशा लहेंग्याची निवड केली होतीपायल आणि संग्राम सिंह 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी 2014 मध्ये साखरपुडा केला होता. यावर्षी मे महिन्यात संग्रामने एका मुलाखतीत आपल्या लग्नाबाबत माहिती दिली होती.

Related Posts

No Content Available
Next Post

स्त्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In