राजकारण

जगप्रसिद्ध लोणार शहराचा आगामी नगराध्यक्ष एम आय एम चाच असेल-खासदार इम्तियाज जलील

जगप्रसिद्ध लोणार शहराचा आगामी नगराध्यक्ष एम आय एम चाच असेल-खासदार इम्तियाज जलील

लोणार (जिल्हा विशेष प्रतिनिधी बुलडाणा ) प्रा मो लुकमान कुरैशीलोणार शहरातील डॉ जाकीर हुसेन हायस्कूल येथे एम आय एम औरंगाबाद...

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली बाजी

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली बाजी

मुंबई, दि. ४: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार...

मंदिराच्या दुरुस्तीसाठीशिवसैनिकांचा महाआरतीने जागर 

मंदिराच्या दुरुस्तीसाठीशिवसैनिकांचा महाआरतीने जागर 

चिपळूण : ( विश्वनाथ पंडित) सावर्डे येथील महापुरुष मंदिर दुरुस्तीच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली...

पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत चुडावा गटातून व्यंकटी देसाई यांचा अर्ज दाखल

पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत चुडावा गटातून व्यंकटी देसाई यांचा अर्ज दाखल

वसमत इसाक पठाणपूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमत निवडणुकीत चुडावा गटातून पूर्णा पंचायत समितीचे माजी सभापती व्यंकटी देसाई यांनी उमेदवारी...

शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे तीव्र आंदोलन

शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे तीव्र आंदोलन

वसमत : इसाक पठाणहिंगोली जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करून अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने...

शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार

शिवसेना खासदार फुटले ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार

दिल्लीमहाराष्ट्रातील राजकीय संकटावरील सर्वाच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी शिवसेना बंडखोर नेते तथा सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवी खेळी खेळली...

कृषी उत्पन्न्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार-कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. भास्कर (आबा) पाटील दानवे

कृषी उत्पन्न्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार-कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. भास्कर (आबा) पाटील दानवे

                                      जालना / तुकाराम राठोड परवाच भाजपा - शिंदे युती सरकारने काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे...

मध्यावधी निवडणुका होतील असे मी केव्हाच म्हणालो नाही- शरद पवार

मध्यावधी निवडणुका होतील असे मी केव्हाच म्हणालो नाही- शरद पवार

औरंगाबाद मध्यावधी निवडणुका होतील असे मी म्हटलो नाही, अडीच वर्षे झाली आता केवळ अडीच वर्षे राहीली त्यामुळे आतापासूनच आगामी निवडणुकीसाठी...

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा उरण-पनवेल दौरा

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा उरण-पनवेल दौरा

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांचे दिनांक ५...

आगामी फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व समविचारी मित्रपक्ष यांची बैठक संपन्न

आगामी फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व समविचारी मित्रपक्ष यांची बैठक संपन्न

फलटण /अमीर शेख अमीर शेख /फलटण नुकत्याच जाहीर झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी मित्रपक्ष यांची संयुक्त...

Page 1 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.