बदनापुर पोलीस ठाण्यासमोर एका इसमाचा खुन होता होता पोउपनि बी. एस. खाडे यांच्या मुळे वाचला,अखेर आरोपी पोलीसाच्य जाळ्यात आडकला
बदनापुर / प्रतिनिधी / बदनापुर पोलीस ठाण्यातील शबान जलाल तडवी,,नेमनुक पोलीस ठाणे बदनापूर जि. यांनी फीर्याद दिली कीदिनांक 14/08/2024. रोजी...






