फलटण / अमिर शेख
मुस्लिम समाजातील बांधवांकडून रविवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ च्या अध्यक्षपदी. श्री राहुल पोतेकर. उपाध्यक्षपदी श्री निखिल उर्फ बंटी भोईटे. यांची निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना मेहबूब भाई मेटकरी. रियाज भाई इनामदार शाबुद्दीन शेख. अमीर भाई शेख मंडळाचे सदस्य. मोहन पोतेकर. अजय यादव उदय जंगम… यावेळी. अहद सामाजिक. संस्थेतर्फे मेहबूब मेटकरी. रियाज भाई इनामदार यांनी रविवार पेठ तालीम गणेशोत्सव हे सर्व धर्म समभाव या विचाराने मंडळाचे वर्षानुवर्ष कार्य चालू आहे या . याबद्दल मंडळाचे गौरव उद्गार काढून कौतुक केले.. तसेच मंडळाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या..








