पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमाची रक्कम दयावी-आ.नारायण कुचे यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मागणी
अंबड (प्रतिनिधी):-जालना जिल्हयातील पिक विमा भरलेल्या व पिक विमा कंपनीकडे तक्रार दाखल न केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम देण्याची...






