जेएनपीटीच्या वर्धापन दिनी द्रोणागिरी नोड मध्ये जनरल शिफ्ट तसेच तिन्ही शिफ्ट मध्ये जे एन पी टी प्रशासनाची बससेवा सुरू ; कामगार एकजूटीचा झाला विजय
उरण नवी मुंबई / विठ्ठल ममताबादे उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरातून जे एन पी टी मध्ये कामावर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था...






