• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आपटा कोळीवाडा येथे मोफत ई- श्रमकार्ड आणि रिअल फ्रुट ज्यूस व ग्लुकॉनडी वाटपाचा कार्यक्रम झाला मोठया उत्साहात संपन्न !…

गावमत by गावमत
May 27, 2022
in महाराष्ट्र
0
आपटा कोळीवाडा येथे मोफत ई- श्रमकार्ड आणि रिअल फ्रुट ज्यूस व ग्लुकॉनडी वाटपाचा कार्यक्रम झाला मोठया उत्साहात संपन्न !…
0
SHARES
13
VIEWS

उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नाने आणि रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या सहकार्यातुन कष्टकरी गरीब गरजूवंत स्त्री पुरुष श्रमसेवा करणारे असंघटित कामगार आणि उपजीविकेचे कोणतेही मुख्य साधन नसणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी मोफत ई -श्रमकार्ड काढून देण्याचं एक अनमोल आदर्शवत कार्य करण्यात आले.आणि फक्त ई.श्रमकार्डची नोंदणीच नाही केली तर चांगल्या प्रतीचे स्मार्ट कार्ड (ई- श्रमकार्ड) बनवून देण्यात आले आणि त्या मोफत ई- श्रमकार्डचं वाटप घेरावाडी,रामाचीवाडी,टोकाचीवाडी या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना व पनवेल आपटा कोळीवाड्यातील कोळी बांधवांना आपटा कोळीवड्यातील श्री गणेश मंदिरात करण्यात आले. श्री समर्थकृपा सखी स्वयंसाहाय्यताच्या संस्थापक अध्यक्षा संगिताताई ढेरे यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमा करिता उपस्थित असलेल्या घेरावाडी, रामाचीवाडी,टोकाचीवाडी या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना आणि आपटा कोळीवड्यात कोळी बांधवांना आणि भगिनींना डाबर ह्या नामांकित कंपनीच्या रिअल फ्रेश फ्रुट ज्यूसचं आणि डाबर ग्लुकोनडी ह्या एनर्जी ड्रिंक्सचं वाटप देखील करण्यात आले.

 भारत सरकारच्या प्रधान मंत्री श्रमयोगी मान- धन योजने अंतर्गत मासिक पेन्शन योजनेचा लाभ ,त्याच सोबत सर्व कार्डधारक लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण कवच शासनाकडून दिला जातो. जर का अंशतः अपंगत्व आले तर एक लाखाचे विमा संरक्षण मिळतो. देव करो आणि ही वेळ कुणावर येऊ नये पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणूनच आयुष्यमान भारत सारख्या हेल्थ पॉलिसी कव्हर असणाऱ्या अनेक योजनांचा लाभ असणारं हे ई -श्रमकार्ड बनवून देतं खऱ्या अर्थाने ह्या असंघटित कामगार आणि आदिवासी बांधवांपर्यंत ह्या कल्याणकारी योजनां पोहचविण्याचं कार्य प्रितमदादा म्हात्रे आणि राजू मुंबईकर यांनी केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते दर्शनदादा भोईर,संदेश घरत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि निवेदन सादर केले.आपटा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नाझनीन खालील पटेल, गणेश सावंत माजी पं.स.सदस्य,कुरेश सिद्दीकी माजी उपसरपंच,राजू माडे ग्रा.पं.सदस्य,शंकर भोपी अध्यक्ष मच्छिमार सो.आपटा, प्रभाकर शेलार पंच ,दत्तात्रेय भोईर पंच ,राजू सिद्दीकी युवा सा.कार्यकर्ते,आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, संपेशजी पाटील अध्यक्ष मित्र परिवार, रोशनजी पाटील उपाध्यक्ष ,क्रांतीजी म्हात्रे कार्याध्यक्ष ,समाधान पाटील सा.कार्यकर्ते पिरकोन ,रचित म्हात्रे(गुड्डू ) आणि आपटा कोळीवाडा येथील कोळी बांधवांच्या व भगिनींच्या आणि घेरावाडी,रामाचीवाडी,टोकाचीवाडी या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा अनोखा आदर्शवत कार्यक्रम मोठया उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
चौथे नॅशनल मास्टर गेम्स केरळ येथे आयोजित स्पर्धेत योगा विथ पूनम ग्रुप उरणच्या खेळाडूंचे सुयश

चौथे नॅशनल मास्टर गेम्स केरळ येथे आयोजित स्पर्धेत योगा विथ पूनम ग्रुप उरणच्या खेळाडूंचे सुयश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In