अबब ! पाणीपुरवठा करीता करोडो रुपये खर्च तरीपण होतोय पर्यटन नगरीत नळाद्वारे बाराही महिने हिरवट पिवळसर रंगाचा दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा! शहरवासीयांच्या आरोग्याला मोठा धोका? जनता त्रस्त
लोणार /लुकमान कुरैशी लोणार नगर पालिका नळाला सोडत असलेल्या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्या धोक्यात येत असल्या बाबत नमुद विषयाचे निवेदन...





