• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

केंद्रीय विद्यालय एन.ए.डी.करंजा शाळेतील पालकांचे एन ए. डी ते उरण बससेवा सुरू करण्याची मागणी,पालकांचे बस आगाराला लेखी निवेदन

गावमत by गावमत
June 25, 2022
in महाराष्ट्र
0
केंद्रीय विद्यालय एन.ए.डी.करंजा शाळेतील पालकांचे एन ए. डी ते उरण बससेवा सुरू करण्याची मागणी,पालकांचे बस आगाराला लेखी निवेदन
0
SHARES
11
VIEWS

उरण दि २५(विठ्ठल ममताबादे)गेली दोन वर्षं कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शाळा सुरू करण्याविषयी निर्बंध ,ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करणे हे काही गरीब घरातील विद्यार्थ्यांना अशक्य होत असताना आता सर्व व्यवहार सुरळीत चालू असून शाळेतील मुलांचा किलकिलाट कानावर पडु लागला आहे.अर्थातच आता सर्व शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहेत.पण केंद्रीय विद्यालय एन ए. डी. करंजा उरण या शाळेचे विद्यार्थी एका वेगळ्याच समस्येला सामोरे जात आहेत ते म्हणजे उरण व उरणच्या आसपासच्या परिसरातील बरेच विद्यार्थी शाळेत येण्याजाण्यासाठी उरण बस स्थानकातून सूटणाऱ्या एन. ए. डी -उरण या बसने शाळेत ये – जा करीत असतात. परंतु कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व रोड दुरूस्तीच्या कामांसाठी ही एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे या बससेवेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे . त्यांना खाजगी वाहनांतून, जास्तीचे पैसे खर्च करून प्रवास करणे त्रासदायक होत होत आहे .महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ४/१०/२०२१ पासून कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून हे केंद्रीय विद्यालय एन .ए .डी . करंजा उरण सुरु झाले आहे. तत्पूर्वी सदरची ही बससेवा( उरण ते एन ए डी करंजा मार्ग ) कौविड-१९ मुळे अगोदरच रस्ता दुरूस्तीच्या निमित्ताने मोठमोठे खड्डे केल्यामुळे तसेच कोरोना मुळे जवळपास ४ वर्षं या मार्गावर बससेवा बंदच आहे.या परिस्थितीचा फायदा खाजगी वाहनांनी घेतला. व वाजवीपेक्षा जास्त पैसे भरून शाळेतील विद्यार्थांना नाईलाजाने प्रवास करावा लागत होता. विद्यार्थ्यां सोबतच या बसने शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ही बससेवा लाभदायक ठरत होती. या बसमध्ये उरण व उरणच्या आसपासच्या परिसरातील विद्यार्थी प्रवास करत होते. त्यानंतर लॉकडाऊन आणि रस्तादुरूस्ती या कारणांचीही भर पडली. म्हणजे गेली ४ वर्षे ते आजपर्यंत ही बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.

 या संदर्भात विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी एस टी बससेवा सुरू करण्याबाबत शाळेच्या पालका कडून प्रयत्न सुरु झाले . विद्यार्थी शाळेच्या  वेळेवर ये-जा करतील या अनुषंगाने एन ए. डी. उरण बससेवा शाळेच्या वेळेत सुरू व्हावी याकरीता उरण एस टी डेपोचे महाप्रबंधक  सतिश मालचे यांच्या कडे या शाळेतील पालकवर्गाने एकत्र येऊन शुक्रवार दिनांक २४/६/२०२२ रोजी पत्रकार तृप्ती भोईर यांच्या सहकार्याने या समस्या बाबत लेखी निवेदन सादर केले. व या निवेदनाची पुर्तता लवकरात लवकर व्हावी अशी मागणी समस्त पालकवर्गा तर्फे करण्यात आली.हे निवेदन सादर करतेवेळी रोशनी कांबळे, सिमा वाल्मिकी, रेखा जाधव, ज्योती पवार, शांती सरोज, रेश्मा कदम, मंगलदास कांबळे, मंदार आसरकर, विश्वकर्मा किशन, रमेश कातकरी , मनिषा घळवट, नुर शेख, रवि आरेकर, संगिता जाधव, राजु क्षत्रिय, रोशन पासवंत, सुभाष गुलख, विलास गायकवाड, संजय गायकवाड, कालिक शेख, मेघा जाधव, आम्रपाली गायकवाड आदी पालकवर्ग उपस्थित होते.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
नज़ीरशेठ अपार्टमेंट समोरील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण,ग्रामस्थांनी मानले गणेश शिंदे, गणेश पाटील यांचे आभार

नज़ीरशेठ अपार्टमेंट समोरील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण,ग्रामस्थांनी मानले गणेश शिंदे, गणेश पाटील यांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In