• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

चिरनेरच्या मामाश्री गोदामातून कोट्यावधी रूपये मालाच्या सात कंटेनरची चोरी

गावमत by गावमत
July 9, 2022
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2
VIEWS

उरण दि 9(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील चिरनेर येथिल मामाश्री या गोदामातून कोट्यावधी रूपये किंमतीचे सात कंटेनरची खळबळजनक चोरीचा प्रकार घडला आहे.हा प्रकार गोदामात काम करणाऱ्या मार्केटींग मॅनेजर अलिम शेख याने केला
असल्याचा आरोप गोदामाचे मालक अरविंद मांगिलाल गेहलोत याने केला आहे. या
गोदामातून कस्टम बॉण्डेड 1 कोटी 38 लाख 74 हजार 240 रूपये किंमतीचा माल
चोरी झाला आहे.

        जेएनपीटीच्या अनुषंगाने आयात निर्यात माल साठविण्यासाठी उरण तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोदामे तयार झाली आहेत. या गोदामांना कस्टम विभागाने परवानगी देताना कोणतीही काळजी घेतली नसल्याने

ही गोदामें म्हणजे चोरांचे अड्डेच झाले आहेत. शिवाय या गोदामामध्ये कोणता माल, शस्त्रास्रे, स्फोटके आहेत या बाबत कोणत्याही सुरक्षा यंत्रणांना माहिती नसते. त्यामुळे अशी गोदामे हे अनैतिक उद्योगांचे अड्डे ठरले जातात. चिरनेर परिसरात देखिल अशा प्रकारचे अनधिकृत गोदामे तयार झाली आहेत.त्याचाच हा परिपाक असल्याचे बोलले जाते. चिरनेर येथिल मामाश्री या गोदामातून मागील जून महिन्यात ही चोरीची घटना घडली आहे. या मामाश्री गोदामातून शेरलीन कंपनीच्या कॅनव्हास शूज, मॅजिक क्यूब, बेबी करेज, फुट स्क्रबर, प्लास्टीक सोप बॉक्स, कॉस्मेटीक, ग्लड क्रीम आदी प्रकारचा सुमार 1 कोटी 38 लाख 74 हजार रूपये किंमतीचा मालाचा अपहार करण्यात आला आहे.

अलिम शेख यांने मामाश्री गोदामातील पावत्या व इतर कागदपत्रे चोरीने घेवून हे सात कंटेनर बाहेर काढण्यासाठी लागणारी कस्टमची परवानगी मिळवीली होती. त्यानंतर त्याने हे कंटेनर गोदामाच्या बाहेर काढले होते.आणि या बाबतची कुणकुण कंपनीच्या मालकांना आणि कस्टम विभागाला लागल्यानंतर त्याने हे कंटेनर मालासहीत परत आणण्याचे कबूल केले होते आणि त्या मालातील 350 कार्टून परत आणून दिले होते. मात्र माल ठेवलेल्या पार्ट्यांना त्यांचा माल मिळाला नाही म्हणून त्यांनी याबाबत कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा त्याच्या तपासात मालाचा अपहार झाला असल्याचे उघड झाले. त्यानंतर कपंनीचे मालक अरविंद गेहलोत यांनी या बाबत उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरु आहे.

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

October 11, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
Next Post
उरण महाविद्यालयात अकाउंटन्सी मधील करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

उरण महाविद्यालयात अकाउंटन्सी मधील करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In