• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आगामी फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व समविचारी मित्रपक्ष यांची बैठक संपन्न

गावमत by गावमत
July 10, 2022
in महाराष्ट्र, राजकारण
0
आगामी फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व समविचारी मित्रपक्ष यांची बैठक संपन्न
0
SHARES
564
VIEWS

फलटण /अमीर शेख

अमीर शेख /फलटण

नुकत्याच जाहीर झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी मित्रपक्ष यांची संयुक्त बैठक हॉटेल आर्यमान येथे संपन्न झाली या बैठकीला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,शिवसेना,आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये आगामी नगरपालिका निवडणूक एकजुटीने समविचारी पक्षांना बरोबर घेऊन घेऊन पूर्ण ताकतीनिशी लढण्यावरती एक मत झाले यावेळेस फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री.महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी फलटण नगरपालिका स्वबळावर व मित्र पक्षांच्या साथीने व ताकदीने लढवली जाईल असे प्रतिपादन केले यावेळेस शिवसेनेचे श्री विजय मायणे यांनी शिवसेना सुद्धा काँग्रेसबरोबर राहील अशी ग्वाही दिली तसेच आजाद समाज पार्टीचे श्री.सनी काकडे श्री.मंगेश आवळे व श्री.महादेव गायकवाड यांनी ही काँग्रेसच्या साथीने निवडणूकीला सामोरे जाण्याची भुमिका घेतली तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री अमीर भाई शेख,शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री.पंकज पवार तालुका अनुसूचित जमातीचे सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ देठणकर उपाध्यक्ष श्री.राजेंद्र खलाटे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य श्री सदाशिवराव जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास काँग्रेस व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सर्वश्री.अजिंक्य कदम,प्रीतम जगदाळे,अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुलेमान शेख ओबीसी सेलचे दीपक शिंदे,अरुण खरात,भारत अहीवळे,तात्या गायकवाड,श्रेयश कदम, अमित फाळके,चैतन्य पवार,महामुनी,सुरज भुलाया,श्रीकांत पालकर,विक्रम निंबाळकर,एल.जी.बेंद्रे, राजू घनवट,अभिलाष शिंदे,सुनील निकोडे, मनोहर गायकवाड नितीन जाधव,महेंद्र शिंदे,अजय इंगळे,प्रमोद चोरमले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा उरण-पनवेल दौरा

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा उरण-पनवेल दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In