• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भेंडखळ येथे आषाढी एकादशी कार्यक्रम मोठया भक्ति भावात साजरा

गावमत by गावमत
July 10, 2022
in महाराष्ट्र
0
भेंडखळ येथे आषाढी एकादशी कार्यक्रम मोठया भक्ति भावात साजरा
0
SHARES
32
VIEWS

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )पांडूरंगाच्या भक्तांना आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती पंढरिच्या वारिची आणि श्री विठु माऊलीच्या दर्शनाची. संपुर्ण महाराष्ट्रातील पंढरी नगरी जशी नाळ मृदूंगाच्या आणि टाळ विणाच्या भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे तसेच मनमोहक दृष्य प्रतिपंढरपुर समजल्या जाणा-या उरण तालुक्यातील भेंडखळ येथे श्री. विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये पाहावयास मिळाले.संपुर्ण उरण तालुक्यातुन आलेल्या भक्त व भाविकांच्या लांबच लांब रांगा प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिर भेंडखळ येथे पहावयास मिळाले.

अगदी पहाटे पासुन शिस्तबध्द कार्यक्रमांचे आयोजन श्री विठोबादेव देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतिने आणि ग्राम पंचायत कार्यालय भेंडखळ तसेच ग्रामस्थ मंडळ भेंडखळ च्या वतिने आयोजित करण्यात आले होते.

पहाटे ४ वाजता काकडा, ५:३० वाजता अभिषेक, ६:०० वाजता आरती, सकाळी ८:०० वाजता प्रदक्षिणा दिंडी, सकाळी १० वाजता श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन, सायकाळी ०५:०० वाजता श्री संत जनाबाई हरिपाठ मंडळाचे भजन, सायंकाळी ०७:०० वाजता श्री ठाणकेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन, रात्री ०९:०० वाजता न्यु ठाणकेश्वर मंडळाचा सुर संगिताचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.

कोरोणा काळात २ वर्षे आषाढी एकादशी कार्यक्रमाचे आयोजन करता आले नसल्यामुळे हिरमुसले झालेले भक्तगण तसेच माऊली माऊली म्हणत डोईवर तुळसवृंदावन घेऊन हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झोलल्या माऊल्या आज शेकडोंच्या संख्येने दिंडीमध्ये पहावयास मिळाल्या.छोटे छोटे बच्चे कंपनी विठूरायाच्या आणि रखुमाईच्या वेषात उपस्थित होते.तर खुप सा-या भक्तांच्या नजरा आपल्याकडेच खिळवून ठेवत असल्याचे चित्र आज माऊलीच्या दिंडीत प्रत्यक्ष पहावयास मिळाले.

पहाटे पासुन ते रात्री पर्यंत सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री. विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष उध्दव नामदेव घरत तसेच उपाध्यक्ष देवानंद ठाकूर,रमेश ठाकूर, बळीराम भोईर,नरेश म्हाञे,भारत ठाकूर,अरूण म्हात्रे, नासिकेत म्हात्रे, नरेंद्र भगत, विजय भोईर, परशुराम भोईर, सुर्यकांत ठाकूर, किशोर ठाकूर यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. विषेश सहकार्य लक्ष्मण भास्कर ठाकूर यांचे लाभले होते.तसेच मंदिर फुलांची आरास सजावट गजानन तुलशिराम ठाकुर यांच्या मार्फत करण्यात आली होती.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
रोटरी क्लब ऑफ उलवे नोड Installation Ceremony 2022-23 कार्यक्रम साई मंदिर, साई नगर वहाळ येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ उलवे नोड Installation Ceremony 2022-23 कार्यक्रम साई मंदिर, साई नगर वहाळ येथे संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In