• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अबब फलटण मध्ये वयाच्या 15 वर्षी 6 फूट 7 इंच उंचीचा मुलगा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

गावमत by गावमत
July 24, 2022
in महाराष्ट्र
0
अबब फलटण मध्ये वयाच्या 15 वर्षी 6 फूट 7 इंच उंचीचा मुलगा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू
0
SHARES
2.2k
VIEWS

फलटण / अमीर शेख

आपल्याला अजब गजब गोष्टी मध्ये उत्सुकता असते जगात सर्वत्र उंचीला जास्त किंवा एकदम बुटके असलेले माणसे आढळतात मात्र फलटण मध्ये सध्या एक 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांची उंची 6 फूट 7 इंच झाली असून हा विद्यार्थी सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे आत्ताच याची उंची पाहता तो येत्या काही वर्षात जगातील सर्वात उंच मनुष्य ठरण्याची शक्यता आहे.

फलटणमधील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये इयत्ता 9 वीत बरड (ता फलटण) या ग्रामीण भागातील गुरुदेव बाबा चव्हाण हा गरीब विद्यार्थी शिकत असून त्याची दिवसेंदिवस झपाट्याने  वाढत चाललेली उंची सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत चालली आहे गुरुदेव चव्हाण याची जन्मतारीख 12 जुलै 2007 असून आत्ता त्याची उंची सहा फूट सात इंच म्हणजे 200 सेंटिमीटर आहे त्याचे वजन 60 किलो असून त्याला आत्ताच 12 नंबरची चप्पल लागत आहे गुरुदेव चव्हाण याचे आई वडील आणि धाकटा भाऊ सुद्धा उंचीने 6 फुटाच्या आसपास  असून त्यांच्या कुटुंबात असलेला आनुवंशिकता हा  गुण त्याच्यात उतरल्याचे दिसत आहे गुरुदेव हा दररोज एसटी मधून शाळेत येत असतो अधिक उंच असल्याने त्याचे चर्चा सर्वत्र होत असते त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी सुद्धा अनेकजण त्याच्या मागे पुढे असतात त्याच्या पायाला आत्ताच 12 नंबरची चप्पल लागत असून ही चप्पल त्याला बनवून घ्यावी लागत आहे.

  गुरुदेव च्या उंचीची सर्वत्र चर्चा सुरू असताना गावमतचे प्रतिनिधी अमीर शेख यांनी श्रीराम सोसायटीचे मानस सचिव सचिन बेडके यांच्या माध्यमातून गुरुदत्तच्या घरच्यांशी संपर्क साधला गुरुदेव चव्हाण याच्या बद्दल अधिक माहिती सांगताना त्याचे वडील बाबा चव्हाण यांनी आमच्या कुटुंबात सर्वजण उंच असून साधारण सहा फुटाच्या आसपास सर्वांची उंची आहे त्यामुळे गुरुदेव साधारण सहा फुटा च्या आसपास उंच होईल अशी आमची अपेक्षा होती मात्र वयाच्या दहाव्या वर्षानंतर त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढू लागली आज तो वयाच्या पंधराव्या वर्षी सात इंचाचा आहे सहा फूट सात इंचाचा आहे आमच्या कुटुंबात सर्वात उंच तो असून आमची परिस्थिती चांगली नसली तरी त्याला चांगले शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आम्ही त्याला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर सैन्य दलात पाठवण्याचा विचार चालविला होता मात्र काही दिवसापूर्वी अपघातात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने आता त्याला दुसऱ्या क्षेत्रात करिअरची संधी मिळते का पाहणार आहे तर गुरुदेव चव्हाण याने माझी इंजिनिअर व्हायची इच्छा आहे मात्र आमची परिस्थिती गरिबीची असल्याने माझे हे स्वप्न कितपत खरे होईल हे बघूया असे गावमत शी बोलताना सांगितले.

 चव्हाण यांच्या कुटुंबात आनुवंशिकता असून थायरॉईड व इतर तपासण्या केल्यास त्याची उंची कशामुळे वाढत चालली आहे याचे कारण समजू शकेल 15 वर्षे मुलाची साधारण 166 cm उंची असते दरवर्षी 4cm ने उंची वाढते 18 व्या वर्षापर्यंत उंची वाढत असते मात्र गुरुदेव ची 200cm उंची असून त्याच्या सर्व शारीरिक तपासण्या केल्यास नक्की उंची मागचे कारण समजू शकेल मात्र गुरुदेव ची झपाट्याने वाढत चाललेली उंची पाहता तो अठराव्या वर्षानंतर जगातील सर्वात उंच व्यक्ती दिसू शकतो गुरुदेव ची आर्थिक परिस्थिती बिकट पाहता यापुढे त्याच्या उपचाराचा सर्व खर्च मी करण्यास तयार आहे  — डॉक्टर सुभाष गुळवे(वैद्यकीय अधिकारी)

गुरुदेव चव्हाण याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तसेच रेडिमेड कपडे त्याला बसत नसल्याने आमच्या संस्थेमार्फत त्याला कपडे व बारा नंबरची चप्पल दिली आहे शाळेत त्याला बसण्यासाठी खास वेगळा बेंच दिला आहे त्याच्या करिअरच्या दृष्टीने आम्ही वैयक्तिक लक्ष देणार असून त्याच्यासाठी शाळेमध्ये बास्केटबॉल सुद्धा सुरू करणार आहोत त्याच्या उंचीची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्यास त्याच्या करिअर व घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा आहे  —  सचिन सूर्यवंशी (बेडके) मानद सचिव श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
चाळीस हजाराची लाच स्विकारताना नगर पालिका मुख्याधिकारी सह तिघे एसीबीच्या जाळयात

मारहाण:पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय; कथित प्रियकराचे अपहरण करून केली बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In