वसमत / इसाक पठाण
वसमत शहरातील सराफा लाईन मार्केटमध्ये सय्यद जमीर यांच्या “अपना कलेक्शन” या नवीन वस्त्र दालनाचे उदघाटन वसमतचे लाडके आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते नुकतेच थाटात संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंगलवारा मस्जीद येथील मौलाना इम्तियाज बरकाती साहब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अब्दूल हफीज अब्दूल रहेमान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिलभाऊ काळे,बालू मामा ढोवरे, मा.नगरसेवक अँड शे. मोहसीन करीमोद्दीन, शे. खैसर अहेमद, मसरूर अहेमदखान, काँग्रेसचे शहराध्यक्ष शे. अलिमोद्दीन, शे. अय्यूब उस्मान पाॕप्युलर, स. इरफान अज्जू, अताउल्लाखाॕन उर्फ शेरूल्लाखाँ ज्येष्ठ पत्रकार इसाख पठाण,शे हबीब सहाब, शमिम सिद्दीकी, सय्यद ईसरार अहेमद, करिमोद्दीन,निसार पेटर,मोहम्मद उमर भाई, शेख यूनूस शासकीय गूतेदार, शेख हारून शहराध्यक्ष अल्पसंख्याक सेल काँग्रेस, शेख सत्तार, शेख रशीद जानीभाई, तनवीर अहेमद, बालाजी मोरे, इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.









