कळमनुरी :- येथे येत्या ४ डीसेंबर रवीवार सायंकाळी ७ वाजता “एक शाम वतन के नाम” आॅल ईंडीया मुशायरे चे आयोजन मुस्लिम सेवा संघ व मो. नाजीम रजवी मित्र मंडळा तर्फे शहरातील आठवाडी बाजार मैदान येथे करण्यात आले आहे
आॅल ईंडीया मुशायरेत देश भरातुन प्रसिद्ध शायर (कवी) सहभागी होणार आहेत यात वाहेद अंसारी (मालेगाव), ईरशाद अंजुम (मालेगाव), अफजाल दानिश (बुरहानपुर), खमर ऐजाज (औरंगाबाद), मोईन अदीब अलीमी (अमरावती), खालेद अंसारी (बुरहानपुर) अब्दुल करीम दुरवेश (वाशीम), साबेर बसमती (बसमत), गफ्फार आतीश (पुसद), खिजर अहमेद शरर (परभणी) कळमनुरी येथील कवी ताहेर अहमद ताहेर, अथर अली अथर, जावेद अश्रफ, ईब्राहीम अता हे कवी सहभागी होणार आहेत सदरील कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मो. नाजीम रजवी, मुस्लिम सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष शेख आमेर, जिल्हा सचिव मुजीब पठाण, जिल्हा सल्लागार मोहम्मद रफीक, एड अरशद नाईक, सलीम कुरैशी, शेख मुखतार, शेख अय्युब खलील, एड मुदस्सर अश्रफी, तालुका अध्यक्ष मोहम्मद रफीक, वसीम पठाण, शारेक रजा, ताजुद्दीन बागबान, आरेफ बागबान, अय्युब खान, फिरदौस नाईक, जाकेर रजा, शेख मुन्ना, मिन्हाज शेख, शेख खाजा, महेसन चाऊस, शेख नसीर, ईसाक रिजवी, सह मुस्लिम सेवा संघ व मो नाजीम रजवी मित्र मंडळा तर्फे करण्यात आले आहे सदरील मुशायराचे कार्यक्रमा पुर्वी शंभर युवक मुस्लिम सेवा संघात प्रवेश करणार आहेत अशी माहिती जिल्हा सचिव मुजीब पठाण यांनी दिली आहे









