वसमत (इसाक पठाण)
औंढा तालुक्यातील पूरजळ या गावांमध्ये आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते मातोश्री पांदण रस्ता दोन किमी 48 लक्ष निधीच्या कामाचे उद्घाटन संपन्न झाले.त्यावेळी आशीर्वाद भैया इंगोले, आदित्य भाऊ आहेर, बबलू कदम, मनोजभैया भालेराव, यांच्यासह गावातील सरपंच गणेश हारके, शिवाजीराव चोपडे,गंगाराम लुटे,नामदेव मगर ,नारायण चोपडे ,सुनील दडू,बे विठ्ठल पटवे,कैलास डुकरे, पांडुरंग राऊत मारुती समुद्रे, दत्तराव वैद्य, मुरलीधर हरकळ, शंकर हरकळ, दशरथ रोकडे, नारायण जाधव, दिगंबर जाधव ,बाजीराव हरकळ, संजय डूबे, अशोक हारके, विश्वनाथ मगर, अनिल आप्पा रुद्रवार, ग्रामसेविका मोरे मॅडम, सुशीला हारके, यांच्यासह सर्व गावातील समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते .









