• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वसमत येथे जश्ने ए मिलाददुनबी उत्साहात साजरी, भव्य मिरवणूकी मध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी

गावमत by गावमत
October 1, 2023
in महाराष्ट्र
0
वसमत येथे जश्ने ए मिलाददुनबी उत्साहात साजरी,   भव्य मिरवणूकी मध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी
0
SHARES
214
VIEWS

वसमत इसाक पठाण
शहरात मिलादुन्नबी (स) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्य शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते

 29 सप्टेंबर रोजी  मिलादुनब्बी(स) होती परंतु या दिवशी गणेश विसर्जन असल्याने येथील मुस्लिम बांधवांनी 29 सप्टेंबर ऐवजी 1 आक्टोबरला मिलादुनब्बी स साजरी करण्याचा निर्णय घेतला.


    रविवार 1आक्टोबर रोजी सकाळी शहरातील टिपू सुलतान चौक शुक्रवार पेठ येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अबालवृद्ध तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक घोषणा देत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांवरुन मार्गक्रमण करीत   झेंडा चौक येथील दर्गाह हजरत खाने आलम (रहे )येथे पोहचली या ठिकाणी मौलाना इम्तियाज बरकाती यांनी प्रेषीत हजरत मोहम्मद (स) यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

    शहरात जागोजागी विविध पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी मिरवणूकीचे स्वागत केले तसेच मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना पुष्प देऊन गळाभेट करून राष्ट्रीय एकात्मता व बंधुतेचे जिवंत उदाहरण प्रस्तूत केले या निमित्ताने मानवता शांती व बंधुतेचा संदेश देण्यात आला खरया अर्थाने इस्लाम म्हणजे शांती  हया प्रेषीत हजरत मोहम्मद (स) यांची शिकवण प्रत्येक्षात आचरणात आणण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले कमी पोलिस बंदोबस्तात  भव्य मिरवणूक पार पाडण्याचे कार्य येथील मुस्लिम बांधवांनी केले.

  यावेळी वसमत चे लोकप्रिय आमदार राजू नवघरे, माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी नगराध्यक्ष अ हफीज अ रहेमान, व्यापारी वकील संघाचे अध्यक्ष रणधीर तेलगोटे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत देवणे,  महासंघाचे अध्यक्ष  सुभाष लालपोतू, प्रा गणेश कमळू आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष शेख अतिक महमद उस्मान(पापूलर) हाजी शेख अहमद,एकबाल भाई,सिदीक चौधरी, शेख अलीमोद्दीन, शेख युनुस पापूलर,अमजद खा(नम्मू) अड.शेख मोहसीन,महमद उमर फारुख, मोहम्मद सुफीयान,मुजीब दाऊद, युनूस पठाण, एकबाल पठाण आदिंनी परिश्रम घेतले

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
फलटण येथे शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

फलटण येथे शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In