फलटण / अमीर शेख
सातारा जिल्ह्याचे सुपूत्र व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून फलटण तालूका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने निकोप हाॅस्पिटल फलटण येथे फळांचे वाटप करन्यात आले तसेच मुख्यमंत्री साहेबांना आई जगदंबे चरणी निरोगी दिर्घायुष्य लाभो अशी प्रर्थना करन्यात आली कार्यक्रमाला उपस्थित श्री.हेमंत सुतार शिवसेना वैद्यकीय मदत प्रसार माध्यम जिल्हा प्रमुख सातारा,श्री.अभिजीत भोसले शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष फलटण तालुका प्रमुख,श्री.ज्ञानेश्वर पवार शिवसेना तालुका प्रमुख उत्तर कोरेगांव,श्री.नानासो ( पिंटू ) ईवरे शिवसेना तालुका प्रमुख ( फलटण पुर्व ), श्री.डाॅ.जे.टी.पोळ निकोप हाॅस्पिटल फलटण,श्री.जयदिप गुंजवटे उपतालुका प्रमुख,श्री.देवराज शेंडे.उपविभाग प्रमुख,सचिन सावंत व ईतर शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित हो









