अहमदनगर(प्रशांत बाफना)
शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रात्री 09:00 ते रविवार दिनांक 18 ऑगस्ट सकाळी 06:30 वाजेपर्यंत तब्बल 26 वर्षानंतर शेवगाव शहरातील रामदेव बाबा सत्संग ग्रुप तर्फे मधुसूदन उर्फ लाला शेठ भगवान भूत यांच्या व मित्रपरिवार बाबा रामदेव सत्संग ग्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य जम्मा जागरण चे आयोजन शेवगाव शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मध्ये करण्यात आले होते यावेळी समाजातील सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर रामदेव बाबा ची कथा सांग पूजा करून दिव्य अग्नि ज्योत प्रज्वलित करून तिची समाजातील 11 जोड्यांच्या मार्फत “दिव्य ज्योती पूजन” आणि रामदेव बाबा ची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला शेवगाव पाथर्डी च्या माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आमदार मोनिकाताई राजीव राजळे भारतीय जनता पार्टीचे राज्य संघटक श्री अरुण मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शन रामदेव बाबांचे आशीर्वाद घेतले या कार्यक्रमासाठी राज्यभरातून माहेश्वरी समाजाचे अनेक पदाधिकारी व्यापारी नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सुशीलजी बजाज महाराज रा. यवतमाळ महाराष्ट्र हल्ली मुक्काम हैद्राबाद यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्ती गीत सादर करण्यात आली यावेळी उपस्थित भक्तांनी नाचून आणि तल्लीन होऊन आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनीष ब्रिजलाल माहिती अध्यक्ष माहेश्वरी समाज अहमदनगर जिल्हा यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री प्रवीण द्वारकानाथ लाहोटी मधुसूदन उर्फ लाला शेठ भगवान धूत श्री गोपाल श्याम शेठ दूध श्री शामल लोहिया यांच्यासह समाजातील युवक तरुण आणि ज्येष्ठ मंडळींनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमासाठी शहरासह तालुक्यातील अनेक व्यापारी प्रतिष्ठित नागरिक सहकुटुंब सहभागी झाले होते
सुमारे 35 वर्षानंतर शेवगाव शहरामध्ये जेव्हा जागर यांचे भव्य आयोजन केल्याने आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामध्ये मानवाकडे देवासाठी वेळ नाही संतोष शहरातील माहेश्वरी मारवाडी समाज जैन मारवाडी समाज गुजराती मारवाडी समाज समाज आबालवृद्धांनी सहभाग घेतला








