• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, April 27, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बांधकाम कामगारांना पेट्या वाटप, कामगारांत आनंद

गावमत by गावमत
April 27, 2026
in महाराष्ट्र
0
बांधकाम कामगारांना पेट्या वाटप, कामगारांत आनंद
0
SHARES
1
VIEWS

फलटण /अमिर बांधकाम कामगार नोंदणीचा कार्यक्रम. 20 ऑक्टोंबर .2025..रोजी सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख यांच्या संपर्क कार्यालयात. आयोजित करण्यात आला होता यावेळी 350 . बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. नोंदणीनंतर.आज. दिनांक. 27 एप्रिल 2026रोजी. बांधकाम कामगार यांना पेटी.आणि. संसार उपयोगी वस्तूचे वाटप. बांधकाम कामगार लाभार्थ्यांना करण्यात आले.. यावेळी. फलटण शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ. डॉ.जे .टी पोळ. आदर्श शिक्षक. महामुलकर सर यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना पेटी आणि संसार उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती. सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे. भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष. श्री अमोल सस्ते. नगरसेवक पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष श्री राहुल निंबाळकर.. शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे. ज्येष्ठ मार्गदर्शक अमर आप्पा खानविलकर..गायकवाड सर .नितिन. अय्याज भाई शेख. ताजुद्दीन बागवान. मंगेश बेंद्रे. मोहन पोतेकर. आरबाज शेख.राजु घनवट.दादा मरगळ.. पत्रकार नाशीर शिकलगार. पत्रकार राजाभाऊ बोंद्रे ‌ पत्रकार प्रशांत रणवरे. निखिल उपाध्याय.अमीर शेख.. उपस्थित होते… यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख यांनी.. बांधकाम कामगार.आणि एस टी. महामंडळा च्या नागरिकांसाठी सुविधा. मिळवून देण्यासाठी लवकरच. कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे असे.जाहीर केले…..

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांना पेट्या वाटप, कामगारांत आनंद
  • गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांना पेट्या वाटप, कामगारांत आनंद
  • गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In