समाजाचे काही देणं लागतं म्हणून डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर – डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर
बदनापूर / प्रतिनिधीनिर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट बदनापूर न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त...


