• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

गावमत by गावमत
September 29, 2025
in महाराष्ट्र
0
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
0
SHARES
66
VIEWS

फलटण / अमिर शेख

फलटण शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक करून अधिकचे पैसे उकळले जात असल्याची चर्चा फलटण मध्ये जोरात सुरू आहे.
दस्त नोंदणीची अधिकृत फी शासनाने निश्चित केलेली असतानाही,त्यामध्ये जाणूनबुजून काहीतरी चुका काढल्या जात असून मध्यस्त्यांना सांगून लुटण्याचा गोरख धंदा फलटण मध्ये राजरोसपने सुरु आहे, तसेच इतर तालुक्यात संबंधित विभागाची कार्यालय असताना खटाव खंडाळा तसेच इतरही तालुक्यातील दस्त नोंदणीसाठी फलटण कार्यालयाची निवड केली जात असून त्या खरेदी खतात अनंत अडचणी असताना मात्र ते दस्त लाखो रुपये घेऊन केले जात आहेत.
तसेच व्यवहार मंजूर करून घेण्यासाठी नागरिकांकडून जादा रक्कम घेतली जात असून त्या खरेदी खताची रेडी रेकणर प्रमाणे होणारी रक्कम ही कमी दाखवून शासनाची फसवणूक करीत स्वतःची झोळी मात्र दररोज लाखो रुपयांनी भरण्याचा सपाटा लावला जात आहे त्यामुळे संभधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
कोणत्याही शासनाचा अधिकारी वेळेत उपस्थित राहत नसताना हा अधिकारी मात्र बड्या विक्रेत्यांसाठी गुंठेवारी बंद असताना फलटण उपनगरातील हजारो दस्त करून देत दररोज गाडीभरून नोटा नेत असल्याचे अनेकजणांनी बोलून दाखविले तर संबंधित खरेदी खत करणाऱ्या काही बगल बच्चाणा बरोबर घेऊन कागदपत्रांची उलटापालट करून शासनाची व गोरगरिबांची फसवणूक करीत असल्याचा गैरप्रकार फलटणचा हा अधिकारी करीत असून त्याच्यामुळे अनेकांना कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला व होत आहे परंतु त्याची तपासणी केल्यास ते दस्त रद्द होऊ शकतात यामुळे बडे धेंडे चुकीचे दस्त करून अक्षरशः फसवत आहेत.
याशिवाय काही दस्त नोंदणीमध्ये प्रॉपर्टीचे व्हॅल्यूवेशन कमी दाखवून नोंदी केल्या जात असल्याची माहिती समोर येत असून, अशा प्रकरणांत लाखो रुपयांचे व्यवहार टेबलाखाली होत असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुली तोटा होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व व्यवहारांमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभार पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांत असंतोष वाढत असून, संबंधित प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोळकी व जाधववाडी (फ) तसेच एमआयडीसी परिसरातील दास्ताचा पंचनामा पुराव्याणीशी लवकरच त्यामध्ये फसवणूक करणारे राजकीय नेत्यांचे बागलबच्चे असून त्यांचं व एजंट अन संबंधित अधिकाऱ्यांचे पितळ उघडे होणार आहे तसेच प्राथमिक अंदाजानसून शासनाचा कोळकी मधील झालेल्या दास्तातून लाखो रुपयांचे नुकसान या बाबत भांडाफोड करण्यात येणार आहे.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
महाराष्ट्र

gaavmat

January 28, 2025
Next Post
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In