फलटण
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरणाचा… उद्घाटन समारंभ थाटामाटात साजरा झाला यावेळी.
फलटण तहसीलदार डॉ. अभिजित जाधव. यांच्या शुभहस्ते . श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार . श्री अरविंद मेहता हे प्रमुख. उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून… श्री माऊली सावंत. फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक.. श्री दशरथ फुले ज्येष्ठ ओबीसी नेते. श्री मंगेश दोशी. उद्योजक. श्री नंदकुमार मोरे सामाजिक कार्यकर्ते तसेच या कार्यक्रमासाठी. श्री राजाभाऊ निकम. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते. ताजुद्दीन बागवान. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे. तालुका अध्यक्ष.अल्ताफ पठाण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष… टाळकुटे वकील हायकोर्ट. .. श्रीविशाल पवार. प्रोग्रेसिव इंग्लिश स्कूलचे सर्वेसर्वा .पत्रकार युवराज पवार प्रशांत रणवरे. योगेश गंगतीरे . लायनस क्लब. रोटरी क्लब. क्रीडाई.चे सन्माननीय पदाधिकारी माळजाई कट्टा ग्रुप चे सन्माननीय सदस्य. श्री उत्तम मामुलकर सर. राजाभाऊ देशमाने. मोहन जामदार. राहुल शहा. योगेश दोशी. बंडूशेठ कदम. शरद दीक्षित.बारवबाग मित्र मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री बळीप सर बंधू. संदीप कर्णे. आशिष जाधव. सचिन माने. मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी. या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.. या कार्यक्रमासाठी निमंत्रक अमीर भाई शेख यांनी. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले याबद्दल आभार मानले…









