हिंगोली , नांदेड , लातुर व ईतर जिल्हयात जबरी चोरी , घरफोडी चोरी , दरोडा , व खुना सारखे गंभीर गुन्हे करणा – या सराईत व अटटल दरोडेखोर आरोपीस अग्नी शस्त्रासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
कळमनुरी / मुजीब खान ' 6 हिंगोली जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी , घरफोडी , जबरी चोरी तसेच हिंगोली...










