भोकरदन / शेख जफर
20 नोंहेबर रोजी रविवारी सकाळी 10वाजता टिपू सुल्तान चौक येथे टिपू सुलतान सार्वजनिक उत्सव समितीचा वतीने देशाचे स्वतंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले 51.रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे
दरम्यान शहरातील टिपू सुलतान चैकात टिपू सुल्तान च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी तसेच टिपू सुलतान प्रेमींनी रक्तदान शिबिरात 51रक्तदात्याने रक्तदान केलं यावेळी मा आ चंद्रकांत दानवे , मा नगराध्यक्ष राजा भाऊ देशमुख मा नगर अध्यक्ष हर्ष कुमार जाधव, माजी सभापती एल के दळवी ,नवनाथ दौड, रमेश पगारे,रमेश जाधव,श्रवणकुमार अक्से, जयंत जोशी,विलास शिंदे,जिवराग सर राजेंद्र दरुंटे,राजू मिरकर, विशाल गाढे,अंकुश जाधव,शामराव दांडगे,प्रदीप जोगदंडे, शब्बीर कुरेशी,नजीर भाई,शमीम मिर्झा,वाहिद भाई,गुड्डू भय्या,नसीम पठाण,प्रा.अमर शेख,रिजवान मामू,शफीक पठाण, टिपू सुलतान सार्वजनिक उत्सव समिती चे अध्यक्ष महेबूब भारती, जुनेद पठाण, नगरसेवक कदिर बापू माहेजाद खान, उबेद शेख,अमान खान,जाफर भाई, मो,शारुख,अमजद पठाण सामजिक कार्यकर्ते,गुड्डू काद्री, मुजीब हाजी, स,आरिफ, फहिम कादरी,यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित होते यावेळी तसेच जालना जिल्हा रक्तपेढी ने रक्त संकलन केले,तसेच टिपू सुलतन प्रेमी भारी संख्येनी उपस्थित होते,









