फलटण / अमिर शेख
फलटण शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कणखर नेतृत्व,स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके,कार्याध्यक्ष श्री. अमिरभाई शेख, शहर अध्यक्ष श्री पंकज पवार, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री. गंगाराम रणदिवे,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. अजिंक्य कदम,ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष विकास ननवरे,तालुका कार्यकारिणीचे सदस्य सर्वश्री.भारत अहीवळे,प्राचार्य थोरात सर,सुकुमार गावडे, संतोष डांगे, नितीन जाधव,शंकर वाघमारे,आबा पोकळे,अमरसिंह बेडके, अजय इंगळे,विजय जगताप,दुष्यंत आंबोले,यजुवेंद्र घोरपडे उपस्थित होते.








