महाराष्ट्र

हिंगोली , नांदेड , लातुर व ईतर जिल्हयात जबरी चोरी , घरफोडी चोरी , दरोडा , व खुना सारखे गंभीर गुन्हे करणा – या सराईत व अटटल दरोडेखोर आरोपीस अग्नी शस्त्रासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
संत नामदेवांच्या आध्यात्मिक विचाराचा वारसा महाराष्ट्रासह उत्तर भारतीयांनीही जोपासला : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित

संत नामदेवांच्या आध्यात्मिक विचाराचा वारसा महाराष्ट्रासह उत्तर भारतीयांनीही जोपासला : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित

चंदीगड / अमिर शेख फलटण संत नामदेव महाराज यांच्या जीवनात पंढरपूर आणि घुमान ही दोन्ही ठिकाणे महत्वाची आहेत. त्यांनी केवळ...

राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण समितीच्या महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी असलमभाई शिकलगार यांची निवड

राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण समितीच्या महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी असलमभाई शिकलगार यांची निवड

फलटण( प्रतिनिधी) वर्धनगड( तालुका खटाव) येथील सामाजिक कार्यकर्ते असलमभाई सय्यद शिकलगार यांची राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण समिती च्या...

असे देखील परोपकारी डॉक्टर अद्याप या काळात मिळणे दुर्लभ “जनसेवा हीच इशसेवा “.मानणारे डॉ. रोहित बोरकर

पुणे /अमिर शेख फलटण डॉ. रोहित बोरकर हे महाराष्ट्र राज्यात "सत्यशिव ग्लोबल फौंडेशन "च्या माध्यमातून वीस रुपयात रुग्ण सेवा देणारे...

फलटण शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या  महिला पंतप्रधानस्वर्गीय इंदिरा गांधी जयंती साजरी

फलटण शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या  महिला पंतप्रधानस्वर्गीय इंदिरा गांधी जयंती साजरी

फलटण / अमिर शेख फलटण शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या   देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कणखर नेतृत्व,स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या...

देऊळगावराजा येथे अपघात, दोन जणांचा मृत्यू

देऊळगावराजा येथे अपघात, दोन जणांचा मृत्यू

अतुल महालनकर / देऊळगावराजा देऊळगावराजा कार चालवणे शिकत असताना ब्रेकऐवजी अॅक्सीलेटर दावले, त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला तुडुंब भरलेल्या...

उपोषण करणाऱ्या अविनाश ठाकूर यांच्या नोकरीबाबत निर्णय न घेतल्यास 9 तारखेला गेट बंद आंदोलन,माजी आमदार मनोहरशेठ भोईर व विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांचा बी पी सी एल कंपनी प्रशासनाला इशारा.
लोणार तालुक्यातील सर्व अल्पसख्याक समाजातील लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास प्रपत्र ड योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावे

लोणार तालुक्यातील सर्व अल्पसख्याक समाजातील लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास प्रपत्र ड योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावे

. लुकमान कुरेशीलोणार ग्रामीण व शहरी भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (घरकुल)चे प्रपत्र ड च्या यादीनुसार पात्र झालेल्या लाभार्थ्यां च्या याद्या...

तिरुपतीचे प्रतिरूप असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात यावर्षी भक्तांची मांदियाळी

तिरुपतीचे प्रतिरूप असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात यावर्षी भक्तांची मांदियाळी

देऊळगाव राजा / अतुल महाळनकर येथील तिरुपतीचे प्रतिरूप असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात यावर्षी भक्तांची मांदियाळी पाहावयास मिळाली ....

Page 14 of 23 1 … 13 14 15 … 23

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.