फलटण / अमीर शेख
सातारा जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित विभाग माजी अध्यक्ष मनोजकुमार तपासे यांच्या कार्यकाल पूर्ण झाला त्यामुळे सातारा जिल्हा अनुसूचित विभाग जिल्हा व तालुका अध्यक्ष व कार्यकारणी बरखास्त करण्यात आली नवीन अध्यक्ष अनुसूचित विभाग संजय तडाके हे अध्यक्ष म्हणून आज रोजी कार्यकाल स्वीकारला सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये डॉक्टर सुरेश जाधव जिल्हाध्यक्ष भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग यांच्या हस्ते माझी अध्यक्ष तपासे यांचा गौरव सत्कार करण्यात आला व नवीन जिल्हाध्यक्ष यांना पदभार जबाबदारी दिली याप्रसंगी सातारा जिल्हा उपाध्यक्ष हे पद परत एकदा सिद्धार्थ दैठणकर यांच्याकडे देण्यात आले भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग डॉक्टर सुरेश जाधव यांच्या हस्ते फेरनियुक्ती पत्र देण्यात आले






