• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home शैक्षणिक

अनाथ गाई, पशु पक्षांसाठी द्रोणागिरी सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविराचे स्तुत्य उपक्रम

गावमत by गावमत
May 13, 2022
in शैक्षणिक
0
0
SHARES
1
VIEWS

अनाथ गाई, पशु पक्षांसाठी द्रोणागिरी सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविराचे स्तुत्य उपक्रम.

जनावरांच्या संरक्षणासाठी घेतला पुढाकार

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )

द्रोणागिरी सामाजिक कला क्रिडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविरा रजि नंबर २९१ उरण रायगड यांच्या तर्फे सकाळी रस्त्यावरील अनाथ गाई व पशु पक्षी यांना पाणी पिण्यासाठी व चारा, दाणे ठेवण्यासाठी बोकडविरा ते सिडको ट्रेनिंग सेन्टर या परीसरात भांडी ठेवण्यात आली.

 अतिशय कडक उन्हाळा सुरू आहे. अशा वेळेस अनाथ गाई,पशु पक्षी यांचा पाण्या अभावी तडफडुन मुत्यु होऊ नये. पाणी ,चारा, दाण्यांची गैरसोय होऊ नये. या उदेशाने  निस्वार्थ सेवेसाठी द्रोणागिरी सामाजिक कला क्रिडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेने हा स्तुत्य व माणुसकीच्या दृष्टीने उत्तम उपक्रम राबविला आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित समाज सेवक विकास पाटील, घनश्याम पाटील, शिवकुमार पाटील, नरेंद्र पाटील, गंगाराम पाटील, शिवाजी ठाकूर,जितेंद्र पाटील , दिप्ती पाटील, मंजुळा पाटील, मयुरी तांडेल, प्राजक्ता तांडेल, पुष्पलता पाटील, यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते.या सर्वांनी जनावरांना, पशु पक्षांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

कुपया चारा , चपाती,पक्षासाठी दाणे , पाणी टाकताणा त्या परीसरात ठेवण्यात आलेल्या भांड्यामध्ये टाकण्याची कृपया करावी. जेणे करून अन्न मातीत पडुन खराब व सुकनार नाही. जनावरांना खाण्याजोगी राहील.असे आवाहन द्रोणागिरी सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविरा तर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

Related Posts

शेख महेक शेख करीम हिचे दहावीत यश
शैक्षणिक

शेख महेक शेख करीम हिचे दहावीत यश

June 9, 2023
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, करमाळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले संघाचे कौतुक
शैक्षणिक

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, करमाळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले संघाचे कौतुक

July 25, 2022
महाराष्ट्र

17 जुलै रोजी नीट परिक्षा “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

July 15, 2022
सेंट जॉन्स शाळेत सी. ई. मो रायन सर यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा
आपला जिल्हा

सेंट जॉन्स शाळेत सी. ई. मो रायन सर यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा

July 8, 2022
वशेणी येथे 12 वी च्या मुलांना मोफत पाठ्य पुस्तक वाटप
महाराष्ट्र

वशेणी येथे 12 वी च्या मुलांना मोफत पाठ्य पुस्तक वाटप

June 25, 2022
रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायंन्स, बोरी -उरण चा १२ वीचा निकाल १००%
शैक्षणिक

रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायंन्स, बोरी -उरण चा १२ वीचा निकाल १००%

June 9, 2022
Next Post

जालना-जळगाव रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हे ला गती विमानाद्वारे होणार सर्व्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In