जालना स्थित सेंट जॉन्स शक्ति शाळेचे सि. ई. ओ रायन सर यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी शाळेच्या आवारात स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिशुवर्गातील ते दहावीच्या विदयार्थ्या पर्यन सर्वांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र बायबल वाचून, देवाची प्रार्थना, प्रार्थना गिने म्हणून करण्यात झाली. जन्मदिवसाचे गाणे काही व एक्शन सॉगवर लेकरांनी नृत्य सादर केले. रायन सरांनवर लेकरांनी भाषणे केली, गिने गामीले, कविना म्हणाल्या, उत्कृष्ट कलाकृती करणाऱ्यांना प्रमाणपत्र देवून शाब्बासकी देण्यात आली. प्रश्नमेभूषण, बर्थडे कार्ड, स्लोगन लिहणे घ्या स्पर्धा देखील झाल्या. शाळेमध्यो अर्थ उपक्रम राबवल्यांबद्दल शाळेचे संचालक डॉ. ए. एक पिंटो , संचालिका डॉ. ग्रेस पिंटो यांनी विदयार्थ्यांचे व शिक्षक वृंदाचे कौतूक केले. कला व संस्कृती जपण्यास प्रोत्साहित केले.मुख्यध्यापक यांनी देखील सर्वांचे कौतूक केले.









