वसमत / इसाक पठाण
शहरातील शेख महेक शेख करीम या विघार्थीनीने दहावीच्या परीक्षेत 78 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे
वसमत शहरातील हजरत खानेआलम ऊर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनी शेख महेक शेख करीम हिने दहावीच्या परीक्षेत 78 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यासह वडील शेख करीम,शेख अफझल,माजी नगरसेवक अफसर लढ्ढा आदिनी तिचे अभिनंदन केले आहे









