• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

17 जुन 2022 रोजी शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा समारोप व शासनाच्यावतीने महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कारांचे वितरण सोहळा.

गावमत by गावमत
June 13, 2022
in महाराष्ट्र
0
17 जुन 2022 रोजी शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा समारोप व शासनाच्यावतीने महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कारांचे वितरण सोहळा.
0
SHARES
10
VIEWS

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लोकशाही, कायदेशीर मार्गाने लढणारी एकमेव व आक्रमक संघटना म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ओळखली जाते.शिवा संघटनेने देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती शासनाला सुरू करायला लावली तेव्हा पासुन जयंतीला मोठे सार्वजनिक स्वरूप येण्यासाठी एक महिना महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रम उपक्रम घेऊन जयंती द्विपंधरवाडा सुरू केला. या वर्षीचा शिवा संघटनेच्या जयंती द्विपंधरवाड्याचे उद्घाटन दि.3 मे रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे झाले. तर जयंती द्विपंधरवाडा अंतर्गत महिनाभर महाराष्ट्र व इतर राज्यासह विविध कार्यक्रम, उपक्रम घेऊन जयंती साजरी होत आहे.या द्विपंधरवाड्याचा समारोप मुंबई येथे मंत्रालयाच्या समोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि.17 जुन रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे.

जयंती द्विपंधरवाडा समारोप समारंभ व शासनाच्या वतीने मागील सहा वर्षाचा (2016-17 ते 2022-23) प्रतिवर्षी वीरशैव-लिंगायत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एक व्यक्ती व एक संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार शासनाकडून दिला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,ओबीसीचे मंत्री विजय वडेट्टीवार, ओ.बी.सी चे राज्य मंत्री बच्चुभाऊ कडु, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरजी धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

दलितमित्र पुरस्काराप्रमाणे वीरशैव-लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिवर्षी एक व्यक्ती व एक संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारांने शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे

यावेळी अनेक मंत्री, आमदार, गणमान्य व्यक्त, शिवा संघटनेचे राष्ट्रीय,राज्य, जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते या पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुंबई, पालघर, ठाणे,नवी मुंबई,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व वीरशैव-लिंगायत समाज बांधवांनी तसेच महात्मा बसवेश्वर प्रेमींनी दि.17 जुन 2022 रोजी शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा व शासकीय महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार वितरण समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी नियोजन करावे व उपस्थित रहावे असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना मुंबई, पालघर,ठाणे, नवी मुंबई रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे .

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

October 11, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
Next Post
जपान येथे पार पडलेल्या आंतर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विश्वजीत सांगळे विजयी

जपान येथे पार पडलेल्या आंतर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विश्वजीत सांगळे विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In