• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आरोपी दिगंबर आगवणे फरार, फलटण पोलिस शोधात…

गावमत by गावमत
July 8, 2022
in महाराष्ट्र
0
आरोपी दिगंबर आगवणे फरार, फलटण पोलिस शोधात…
0
SHARES
1.1k
VIEWS

फलटण / अमीर शेख

फलटण तालुक्यातील गिरवी गावामध्ये मागील महिन्यात झालेल्या वादातून आरोपी दिगंबर रोहिदास आगवणे याचे विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र नं-४३४/२२, हा गुन्हा दाखल होता, फिर्यादी बाळासाहेब उर्फ जगदीश कदम यांनी आरोपीचे चुलते, धर्मराज आगवणे यांना तुम्ही खासदार साहेब यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला खोटा तक्रारी अर्ज दिला आहे काय? असे विचारला असता ? सदर धर्मराज हे म्हणाले की मी कुठलाही अर्ज दिला नाही ,माझा आणि खासदार साहेबंचा काही संबंध नाही, मला लघवीची पिशवी लावली आहे, असे असताना बाळासाहेब कदम म्हणाले की मग अर्ज कुणी दिला ते म्हणले मला काय माहित मी काही सही केली नाही .
धर्मराज आगवणे यांना असे बाळासाहेबांनी विचारल्याचा राग मनामध्ये धरून बाळासाहेब कदम यांचे राहते घरी दिनांक १४/०६/२०२२ रोजी जाऊन त्यांना जीवे मारण्याच्या हेतूने डोक्यावर पिस्तूल रोखून दिगंबर आगवणे यांनी गुन्हा केलेला होता .त्यानंतर गिरवीच्या ग्रामपंचायत समोरच्या चौकामध्ये आगवणे व कदम यांची शाब्दिक बाचाबाची शिवीगाळ झाली त्यावेळी देखील त्याने बाळ्या तुला गाडी खाली खेचतो मारून टाकतो अशी धमकी दिली व बंदुकीचा धाक दाखवला होता याबाबत आगवणे याच्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता , यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज सातारा येथील जिल्हा न्यायालयात आगवणे यांनी केला होता, फिर्यादी तर्फे सरकारी वकील मुके, तसेच ॲंड.सचिन शिंदे ॲंड.अमर काटकर , यांनी तर आरोपी दिगंबर आगवणे तर्फे ॲंड.विजय ठोंबरे यांनी युक्तिवाद केला, परंतु आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी व यापूर्वी दाखल असलेले गंभीर गुन्हे यामुळे आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे, तर आरोपी झालेला असून फलटण ग्रामीण पोलीस फरारी आरोपी आगवणे याचा शोध घेत आहेत.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post

ढोकसाळ फाटा ते ढोकसाळ रस्त्याची व पुलाची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In