नांदेड, महाराष्ट्र।
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार व त्यांच्या सहमतीने मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांनी नांदेड येथील दैनिक आधुनिक केसरीचे ब्युरो चीफ तसेच भारत न्यूज चॅनलचे स्टेट चीफ जैनोद्दीन शेख यांची नांदेड महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. जैनोद्दीन शेख यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व शहरातील पत्रकारांना जोडून पत्रकारांचे रक्षण व उत्पीड़न थांबविण्यासाठी संघर्ष करावे. जैनोद्दीन शेख यांनी सांगितले की पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर आहे.
जैनोद्दीन शेख यांच्या नियुक्तीबद्दल मोहम्मद परवेज़, गिरिराज सिंह, सलमान अहमद, ॲड. सनोबर अली कुरेशी, रंजीत सम्राट (बिहार प्रदेश अध्यक्ष), मो. सुल्तान अख्तर, नसीम रब्बानी, के.एम. राज, हाशिम रिजवी, राजकुमार यादव, विजय मद्देशिया, पंकज झा, अवनीश त्रिपाठी, राजन राम त्रिपाठी, विजय मोदनवाल, अश्फाक आरिफ खान (जबलपुर), डॉ प्रभू गोरे (संपादक दैनिक अधूनिक केसरी), रुपेश पाडमूख (संपादक दैनिक समिक्षा), आनंदकुमार घनघाव (संपादक दैनिक निखारा लोकवार्ता), सखाराम जाधव (संपादक दैनिक ग्रामदेवता), बजरंग शुक्ला (दैनिक आनंदनगरी जिल्हा प्रतिनिधी) चारूदत्त चौधरी (दैनिक एकमत नांदेड), गंगाधर गच्चे (दैनिक ग्लोबल भारत), फारूख शेख (जिल्हा अध्यक्ष इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जळगांव), देवेंद्र भोंडे (इम्पैक्ट 24 न्यूज), गणेश शिंदे (दैनिक पुण्यनगरी), शेख रहीम (दैनिक पुण्यनगरी), शेख मुश्ताक (परतूर तालुका अध्यक्ष इंडियन जर्नलिसस्ट असोसिएशन), उत्तम जाधव (दैनिक लोकमत), व्यंकटेश सूर्यवंशी, शकील अहमद (परभणी जिल्हा अध्यक्ष इंडियन जर्नलिसस्ट असोसिएशन), सैय्यद मिन्हाजउद्दीन (बीड जिल्हा अध्यक्ष इंडियन जर्नलिसस्ट असोसिएशन) आदी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.








