• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Wednesday, April 15, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भेंडखळ येथील श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ धावले जांभूळपाडा दुर्घटना मदतीला,दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला दिले एक महिन्याचे राशन तसेच जीवनावश्यक वस्तू

गावमत by गावमत
July 14, 2022
in महाराष्ट्र
0
भेंडखळ येथील श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ धावले जांभूळपाडा दुर्घटना मदतीला,दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला दिले एक महिन्याचे राशन तसेच जीवनावश्यक वस्तू
0
SHARES
11
VIEWS

उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील जांभूळपाडा कातकरी वाडीतील राम कातकरी यांचा अतिवृष्टीमुळे अंगावर घर पडून मृत्यू झाला. तसेच घरातील इतर सदस्य जखमी झाले होते. राहते घर पडल्यामुळे सध्या स्थितीला कातकरी कुटुंबाची परिस्थिती खूपच वाईट आणि हलाखीची झालेली आहे. आपण या समाजाने काही देणं लागतो यावृत्तीमुळे भेंडखळ येथील श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळाने जांभूळपाडा कातकरी वाडी येथील दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला एक महिन्याचे राशन तसेच जीवनावश्यक वस्तूं दिल्या आहेत.

तसेच श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळाने उरण वासियांना वासीयांना आवाहन सुद्धा केले आहे की, आपण या समाजाचे काही देणं लागतो. आपण माणुसकी म्हणून २००-३०० किलोमीटर दूर जाऊन कोल्हापूर, महाड येथे पूरग्रस्तांना भरभरून मदत केली व त्यांना आधार देऊन माणुसकीचे दर्शन दिले. पण आजची परिस्थिती बिकट आहे. प्रत्यक्षात आपल्या उरणमध्ये अशी दुर्दैवी घटना घडली. सदर दुर्घटनाग्रस्थांना सध्या अंगावर घालायला कपडे नाहीत, ना राशन, ना जेवण शिजवायला भांडी. जे होते नव्हते ते पडक्या घरात दबून गेले. सध्या ते अंदाजे 10’X14′ च्या गावातील पर्यायी खोलीत तात्पुरते राहत आहेत. म्हणून ज्याला जमेल त्यांनी जांभूळपाडा वाडीवर जाऊन सदर दुर्घटनाग्रस्तांची मदत करावी.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
”बालसंस्कार” मधील मुलांना श्री स्वामी समर्थ समितीकडून ”गुरुभेट”

''बालसंस्कार'' मधील मुलांना श्री स्वामी समर्थ समितीकडून ''गुरुभेट''

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In