वसमत : इसाक पठाण
भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत देशपांडे यांची सांगली अर्बन बँकेच्या संचालक पदी प्रचंड मतांनी निवड झाल्या बद्दल सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला
सांगली अर्बन को
बँक लि . सांगली पंचवार्षिक निवडणुकीत कै. वि आप्णासाहेब गोडबोले यांचा पॅनल पुन्हा बहुमताने विजय झाला या पनाल मधील प्रमुख उमेदवार श्रीकांत देशपांडे हे प्रचंड मतांनी निवडून आले त्यामुळे पेट्रोलपंप येथे फटाक्याच्या आतिषबाजी सह आनंदा उत्साहात श्रीकांत देशपांडे यांचा सर्वपक्षीय भव्य सत्कार करण्यात आला
यावेळी राधाकिशन साबणे पाटील . विनायक महाराज . डॉ. अनिल जिंतुरकर , नाथराव कदम , बालाजी बोल्लेवार , रवि मोहरीर , आदित्य देशपांडे, काशिनाथ पाटील भोसले , राजेश पवार , रमेश दळवी , चंद्रकांत देशपांडे , शंकर कदम , भाजपचे तालुकाध्यक्ष खोब्राजी नरवाडे , प्रकाश इंगळे सर , प्रा. सुभाष मस्के , श्याम किनोळकर , सागर कोटकर , संतोष सरोदे , अविनाश बोखारे , मुन्ना मसरुर , सय्यद शाहीद , पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते








