फलटण / अमीर शेख
समाज हितासाठी एक पाऊल पुढे टाकून रक्तदान करून आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो.कोरोना संकटकाळात अनेकांना रक्ताच्या तुटवड्यामुळे प्राण गमवावे लागलेले आहेत.आपला एक योग्य निर्णय कोणासाठी तरी लाखमोलाचा ठरेल.रक्तदान करून हि लो.अण्णभाऊ साठे जयंती खऱ्या अर्थाने साजरी करूयात.तरी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कर्तव्य भावनेने महारक्तदान शिबीरात सहभागी व्हा.सदर शिबीर 1 अगस्ट रोजी होणार आहे.
रक्तदात्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
मा.मंगेश आवळे : – 7721879593
मा.महादेव गायकवाड (आप्पा): – 88883 77575
मा.अमर झेंडे : – 99756 95395
मा.सुरज भैलुमे : – 96237 61348
मा.नितीन मोहिते : – 84322 91195
मा.सागर इंगळे (बंडु) : – 70283 95006
मा.सिध्दार्थ अहिवळे – 80801 67532
मा.जयभैय्या माने : – 88066 52922
मा.आदित्य पाटोळे : – 9356000589
मा.साहिल भोसले : – 84839 97480
ठेवू सामाजिक भान,करू गरजुंसाठी रक्तदान!









