• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रासपच्या दिल्ली येथे जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी होणाऱ्या मोर्चास लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा – काशिनाथ शेवते

गावमत by गावमत
July 27, 2022
in महाराष्ट्र
0
रासपच्या दिल्ली येथे जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी होणाऱ्या मोर्चास लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा – काशिनाथ शेवते
0
SHARES
104
VIEWS
  • फलटण – अमीर शेख
  • राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर यांच्या
    नेतृत्त्वाखाली दि. ५ ऑगष्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्लीत जंतर-
    मंतरवर जातिनिहाय जनगणनेच्या प्रमुख मागणीसह विविध
    मागण्यांसाठी आयोजित केलेल्या मोर्चास ओ बी सी समाजबांधवासह बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहान रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले . राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने
    जातिनिहाय
    जनगणनेच्या मागणी सह इतर ११
    मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष माजी दुग्धविकासमंत्री महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ५ आॕगस्ट रोजी दिल्ली
    येथे जंतरमंतर मैदानावर एक दिवसीय धरणें आंदोलन केले जाणार आहे.
    याबाबत रासपच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले
    आहे की, जातीनिहाय
    जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करण्यात यावे, नॉन
    क्रिमिलिअरची अट रद्द करणे, ५० टक्के सिलिंग हटवणे, सार्वजनिक
    संस्थानमध्ये संपुर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय
    सार्वजनिक शैक्षणिक संस्थानमध्ये आरक्षण लागू करणे, शेतक-यांच्या
    मालाला हमीभावाने खरेदीची हमी द्यावी. देशात भरमसाठ वाढलेली
    महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्यासाठी
    तातडीने कार्यवाही करावी. तसेच नागरीकांना शिक्षण व आरोग्य या
    सुविधा मोफत उपलब्ध करुन देणे. इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी
    रासपकडून दिल्लीत जंतर मंतरवर लाखोच्या मोचार्चे आयोजन
    करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील रासप कार्यकर्त्यांसह चळवळीतील कार्यकर्ते या
    मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होतील असा आत्मविश्वास राष्ट्रीय समाज
    पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर
    यांनी व्यक्त केला.

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

October 11, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
Next Post
दाभाडी ग्राम पंचायतच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण संपन्न ..

दाभाडी ग्राम पंचायतच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण संपन्न ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In