फलटण / अमीर शेख
संत बापुदास नगर व हनुमान नगर येथील रस्त्याच्या कामाचे पूजन केल्या बद्दल फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष यानी.श्री दिपक शिंदे यानी.नाराजी व्यक्त केली. संत बापुदास व हनुमान नगर येथील रस्त्याच्या कामाचे पूजन करणारे प्रस्थापित नेते मंडळीन वर टीकेचा भडिमार केला आहे..नियोजित कामाच शुभारंभ करताना..स्थानिक नागरिकांना निमंत्रण न देता बाहेरील भागातील व ग्रामीण भागातील.कार्यकर्ता ना बोलुन उदघाटन केल्या बद्दल दिपक शिंदे यानी नाराजी व्यक्त केली आहे..








