मांजरगाव / आदिल खान
हभप निवृत्ती पाटील डाके यांचे वडील हभप अप्पासाहेब महाराज डाके यांचे निधन झाले असता, विविध क्षेत्रातील नागरिक डाके यांच्या मांजरगाव येथील निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत. त्यानुसार आज रविवारी मा.मंत्री संदीपानजी भुमरे यांनी डाके यांच्या मांजरगाव निवासस्थानी भेट देऊन डाके कुटुंबियांचे सांत्वन केले, याप्रसंगी समस्त डाके परिवार व गावकरी मंडळी उपस्थित होते.








