फलटन /अमीर शेख
भारत देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन ‘स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा होत आहे याच पार्श्व भूमीवर फलटण महसुली विभागातर्फे अधिकार गृह फलटण येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला याठिकाणच दिमाखदार कार्यक्रमात गुणवरे ता. फलटण चे पोलीस पाटील श्री अमोल आढाव यांना उत्कृष्ट पोलीस पाटील हा पुरस्कार तालुका कार्यकारी दाधिकारी तथा तहसिलदार फलटण श्री समीर यादव सो यांचे हस्ते प्रदान करण्यात आला
गाव पातळीवर तेरे-बखेडे सोडवून गावात शांतता प्रस्थापीत करण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस पाटील याना पोलीस विभागाच’ वतीने उत्कृष्ट पोलीस पाटील हा विशेष पुरस्कार शिला जातो. गुणवरे गावात विविध प्रकारचे वाद नागरिकांशी समद साधन, सलोखा बैठका घेऊन अमोल आव ज्यांनी मिटवला आहे. या प्रसंगी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप सो, दिवायासपी तानाजी बरने सो गटविकास अधिकारी अभिका गाळे, शहर पोनी भारत केंद्र सो ग्रामिण पोलीस ठाण्याचे पो निर्माता धन्यकुमार गोउये सो सहायक पोलीस निरिक्षक अजय सोमको सो गुणवकेचे बील अमलदार साबने दादा गणेश अच्छे दादा अमोल कर्णेदादा नरबट दादा सुर्यवंशीका विश्वर दादा तसेच पत्रकार बांधव शासकिय अधिकारी, कर्मचारी, मान्यवर मंडली तसेच फलटण तालक्यातील नागरीक माठेचा सरथेन उपि होते राष्ट्र ध्वजारोहण, राष्ट्रगित, पुरस्कार विमरण व चहापानानेतून. कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी प्रांताधिकारी व तहसिलदार सोयांनीजगतोला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एपीआय अक्षय सोनवणे साहेब यांनी केले









