फलटण / अमीर शेख
फलटण तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री दिपक दशरथ शिंदे याच्या नेतृत्वा खाली.संतबापूदास नगर हनुमान नगर व वाठार मळा. फरांदवाडी येथील रहिवासी यानी सार्वजनिक बांधकाम विभाग.मा उप अभियंता याना निवेदन देऊन संबधित बाणगंगा नदी वरील पुला जवळ चुकीच्या पद्धतीने रस्ता अरुंद केला आहे त्या मुळे भविष्यात आपघात होऊ शकतात असे दिपक शिंदे यांनी अधिकारी यांना सांगितलं आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग चे आधिकारी यांनी कामांची दुरुस्ती करु असे सांगितले आहे. निवेदन तहसिल कार्यालय. प्रांत कार्यालय. व मुख्यमंत्री याना निवेदन दिले आहे..या वेळी राष्ट्रीय काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख.राजाभाऊ देशमाने. राहुल शहा. बंडुशेठ शिंदे. व शहरातील विविध पक्षांची मंडळी उपस्थित होते..








