फलटण / अमीर शेख
सोमंथळी येथील शहाजी कर्चे यांचा खाजगी मालकी क्षेत्रात अनधिकृत पने प्रवेश करून नारळाची झाडाची तोडफोड करून,काही झाडे चोरून घेवून घेल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन ल करण्यात आली होती .या चोरी प्रकरणी सुनील पोपट सोडमिसे , अमोल पोपट सोडमिसे , पांडुरंग उर्फ दादा आप्पासो सोडमिसे सर्व राहणार सोमथळी यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर तपास फौ शिंदे करत आहेत








