• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

फलटण शहरात कंन्टेनर सर्व्हेक्षणचे काम

गावमत by गावमत
September 23, 2022
in महाराष्ट्र
1
शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार
0
SHARES
191
VIEWS

फलटण / अमिर शेख

फलटण शहरामध्ये नागरी आरोग्य केंद्रा मार्फत 31 जुलै 2022 पासून कंन्टेनर सर्व्हेक्षणचे काम सुरु करणेत आलेले आहे सदरचे काम 31 आशा कर्मचा-या मार्फत सुरु आहे परंतु दिनांक 13/09/2022 ते 30/09/2022 या कालावधीत कृष्टरोग या रोगाचा राष्ट्रीय कार्यक्रम शासना मार्फत जाहिर झालेने सदरच्या आशा स्वयंमसेवीका सदरचे काम करत आहेत त्यामुळे नागरी आरोग्य केंद्रास काम करणेस कर्मचारी उपलब्ध नसलेने व डेंग्यु रोगाचे रुग्ण संख्या वाढत असलेने श्रीमंत महाराणीसाहेब लक्ष्मीदेवी इंन्सीटयुट नर्सिंग कॉलेजच्या विदयार्थाची कंन्टेनर सर्व्हे करणे कामी मागणी करणेत आलेली होती. सदरच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नगरपरिषदेने संपुर्ण शहरातील घरोघरी जाऊन कंन्टेनर सर्व्हे करणेचे काम दिनांक 22/09/2022 पासून सुरु केलेले असून त्या अनुशंगाने शहरातील सर्व्हे करणे कामी प्रत्येक प्रभागाकरिता 2 टिम नेमणेत आलेल्या आहेत अशा शहरामध्ये एकूण 24 टिमची नेमणूक करणेत आलेली आहे त्या मध्ये नगरपरिषद कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेज यांचेकडील ए एन एम चे 75 विदयार्थी असे एकूण मिळून 100 कर्मचा-या मार्फत सर्व्हेक्षणाचे काम सुरु आहे त्या अनुशंगाने दिनांक 22/09/2022 रोजी शहरातील विवीध भागातील एकूण 1592 घरांचा सर्व्हे करणेत आलेला आहे त्यामध्ये 128 घरामध्ये डेंग्यु सदृश्य आळया अढळून आल्या तसेच दिनांक 23/09/2022 रोजी शहरातील विवीध भागातील एकूण 1700 घरांचा सर्व्हे करणेत आलेला आहे त्यामध्ये 142 घरामध्ये डेंग्यु सदृश्य आळया अढळून आल्या त्यानुसार सदरच्या घरातील पाणी साठे पुर्ण रिकाम्ये करणेत आलेले आहेत व पुन्हा कंन्टेनर आढळून येऊ नये या करिता उपाययोजना करणे कामी त्यांना तसे नोटीस देणेत आलेले आहे. तसे आढळून आलेस रक्कम रु.500/- दंडाची कार्यवाही करणेत आलेली आहे सदर साथरोग नियंत्रणात आणणे कामी नगरपरिषदे मार्फत प्रत्येक प्रभागाकरिता एक फॉर्डींग मशीन अशा एकूण 12 फॉगींग मशीन उपलब्ध करणेत आलेल्या आहेत तसेच डेंग्यु या रोगाचे प्रमाण वाढू नये या करिता नगरपरिषदे मार्फत आढवडयातून एकदा कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. तसेच नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी सदरच्या कंन्टेनर सर्व्हेचा अहवाल रोजचे रोज तयार करणे कामी स्वतंत्र्य कर्मचारी याची नियुक्ती करणेत आलेली असुन सदरचा अहवाल रोजचे रोज प्रसिध्द करणेत येणार आहे. फलटण शहरातील सर्व नगारीकांनी डेंग्यू या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता आपल्याकडे असणारे पाणीसाठे वरचेवर कोरडे करावेत तसेच आपल्याकडे येणा-या नगरपरिषद कर्मचा-यास सहकार्य करावे.

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार
महाराष्ट्र

तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

October 11, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
Next Post
रैन मिनीथॉन मध्ये सेंट जॉन्स शाळेचे विदयार्थी झळकले

रैन मिनीथॉन मध्ये सेंट जॉन्स शाळेचे विदयार्थी झळकले

Comments 1

  1. Ajit Hanamantrao Saunkhe Patil. says:
    4 years ago

    फलटण शहरातील लोक संख्या पाहता व वार्ड पाहता 12 फॉगींग मशीन पुरेशी आहे का…..
    मी स्वतः 80000 हजार रूपये दवाखान्यात घालवले आहेत माझी आई,मुलगा, मुलगी डेंगू मुळे अॅडमीट होते . पण नगर पालिकेचे कामगार ओळखी वर काम करतात….
    ज्याचा वशिला त्याचे कुत्र काशीला

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In