जालना / प्रतिनिधी
औरंगाबाद येथे आयोजित रैन मिनीथॉनस्पर्धेत जालना स्थित सेंट जॉन्स शाळेच्या दोन विदयार्थीनीनी धवयवीत यश मिळवले.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी रैन मिनीथॉन १७८ व्या सर्वात मोठ्या रॅन मिनियॉन रोड रेस मध्ये हजारो संख्याने विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ही रेस औरंगाबाद विद्यापीठ मध्ये घेण्यात आली होती. वयोगट 16 अंतर्गत मुलीच्या स्पर्धेत मध्ये कु. वैष्णवी’ गंडाळ ही तृतीय क्रमांकावर त र वयोगट 12 अंतर्गत कुः सय्यद माहेरा फातेमा नजाकत पाचव्या क्रमांकावर आली. हजारोच्या संख्यांमध्ये ह्या दोन विदयार्थ्यांनीनी पहील्या 6 मध्ये आपली जागा निर्माण करून शाळेचे नाव उंचावले. या प्रसंगी औरंगाबाद शहरातील महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
शाळेच्या या सर्वात मोठ्या उपक्रमांबद्दल शाळेचे संचालक डॉ. ए. एफ पिंटो, संचालिका डॉ. ग्रेंस पिंटो आणि सर्व शिक्षक वृंदानी यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन केले.








