वसमत/इसाक पठाण
मसलेहोद्दीन उर्फ राजू सिद्दीकी यांची वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे तसेच कर्तव्यदक्ष अनुभवी असलेले मसलेहोद्दीन उर्फ राजू सिद्दीकी यांची वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे








