• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एअरगन पिस्तूल व घातक शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपलेल्या दरोडेखोरांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

गावमत by गावमत
June 2, 2023
in महाराष्ट्र
0
एअरगन पिस्तूल व घातक शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपलेल्या दरोडेखोरांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
0
SHARES
329
VIEWS

वसमत /इसाक पठाण
एअरगन पिस्तूल व घातक शस्त्रासह दरोड्याच्या उद्देशाने वसमत आसेगाव रोड लगत साई मंदिराजवळ अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली असून पोलिसांच्या या मोठ्या कामगिरी मुळे दरोडेखोरांचे मनसुबे फेल झाले आहेत.


वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक महिपाळे , वाघमारे, शेख हकीम,संदिप जोंधळे,गुंडरे,शेख अश्फाक,राहूल राठोड आदि पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक दिनांक 2 जूनच्या मध्यरात्री वसमत आसेगाव रोडवर पेट्रोलिंग करत असताना आसेगाव रोडवर असलेल्या साई मंदिराजवळ मोकळया जागेत पांच संशयीत व्यकती संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्या तेव्हा पोलिस पथकाने त्यांना हटकले व विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी त्यांची अंगझळती घेतली असता त्यांच्याकडे एक एअरगन पिस्तूल,एक लोखंडी कत्ता,एक लोखंडी सुरा,नायलानची दोरी,लाल मिरची पावडर,एक लोखंडी पहार असे घातक शस्त्रे मिळुन आली दरम्यान या पांच दरोडेखोरा पैकी दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर तिघांना ताब्यात घेण्यात आले.


वसमत आसेगाव नांदेड रस्त्यावर रात्री नेहमी वाहनांची वर्दळ असते वसमत शहरातील व्यापारी व नागरिक खरेदीसाठी नांदेडला याच मार्गाने ये जा करतात.सामाना सोबत पैसे ही असतात सघा लग्नसराईचे दिवस असल्याने रात्री उशिरा पर्यंत दुचाकी व चारचाकी वाहने ये जा करतात कदाचित रस्त्यावर एखाद्या मोठा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे आरोपी लपून बसले असावेत.वेळीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे.दरोडेखोरांच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
दरोडेखोरांच्या अटके मुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असून शहर पोलीसांचे कौतुक होत आहे

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
बदनापूर बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

बदनापूर बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In