बदनापूर / आदिल खान
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बदनापूर जि.जालना येथिल नविन बस स्थानकाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत बदनापूर नगर पंचायत नगराध्यक्षा सौ मंगलताई जगन्नाथ बारगाजे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उडीसा रेल्वे अपघातामध्ये मयत झालेले प्रवासी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त करण्यात आला व महाराष्ट्रचे माजी उपमुखयमंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ रावजी मुंढे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले,
यावेळी जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे, बद्रीनाथ पठाडे, भाऊसाहेब घुगे, अनिलराव कोलते, देविदास कुचे, गजानन गिते, सत्यनारायण गेल्डा, वसंतराव जगताप, बबन नाना सिरसाठ, अवधुत नाना खडके, रावसाहेब भवर, भगवान मात्रे, परमेश्वर गोते, रमेश शहाणे, राजु दादा सावंत, मनोज तोडावत, एकनाथ मोरे, गणेश कोल्हे, शेख समिर, बाबासाहेब कऱ्हाळे, सौ वैशालीताई जऱ्हाड, पद्माकर जऱ्हाड, संतोष पवार, प्रदीप साबळे, परमेश्वर डाके, सय्यद मुज्जमिल, शेख वसिम, मनोज तोडावत, युनूस गुड्डू, ज्ञानेश्वर गव्हाणे, विलास जऱ्हाड, अंबादास कोळसकर, केदारनाथ टेकाळे, भगवान बारगाजे, दत्ता नागवे, आसाराम गरड, भास्कर घनघाव, विष्णु कोल्हे, दत्तु पा.लहाने, राजेंद्र फाटाले, दिपक मुंडलिक, रतन कुमार नाईक, महदू गिते, प्रदीप पवार, हरीचंद्र भोजने, जालना यंत्र अभियंता यशपाल माने, छत्रपती संभाजी नगर कार्यकारी अभियंता गणेश राजगिरे, विभागीय अभियंता प्रदीप जोशी, योगेश गिते, प्रदीप बिनवडे, विकास औटे, सुधाकर कांबळे, कामाचे ठेकेदार व्ही टी पाटील, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






