फलटण / अमिर शेख
फलटण शहरातील रिंग रोड ला नामजोशी पेट्रोल पंपाच्या जवळच्या पान टपरी चालकाला. काही युवकांनी बेदम मारहाण केली आहे या मध्ये पान टपरी युवक जबर मारहाण झाली आहे या मध्ये अनेक लोकांना सुध्दा मारहाण झाली आहे. एका महीले सुध्दा मारहाण झाली आहे..फलटण मध्ये परत युवकांना कडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात अशी माहिती समोर येत या बाबत पोलीस प्रशासन काय भुमिका घेणार या कडे लक्ष्य फलटण मधील सर्व सामान्य लोकांन मध्ये चर्चा चालु आहे..पान टपरी युवकाला न्याय मिळणार का…








