फलटण / अमिर शेख
फलटण शहरातील मानाची दहीहंडी सुरज यादव मित्र मंडळ आयोजित वर्ष 24 मंडळाचे अध्यक्ष रंजीत दादा भुजबळ यांनी दहीहंडी उत्सव पारंपारिक व धार्मिक विधीनुसार होणार आहे असे सांगितले आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे सभापती माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे दहीहंडी दहीहंडीचे प्रमुख पाहुणे फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार श्री दीपक चव्हाण. श्री विजय बोरावके श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे प्रमुख पदाधिकारी संग्राम सिंह भोसले अतुल यादव अभिजीत खराडे. बाळासाहेब उर्फ असिफ मेटकरी.







